.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

शाळासिध्दी कक्ष शाळा ग्रेडेशन

शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर  A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक
👇




शाळासिध्दी कक्ष
विद्या प्राधिकरण, पुणे.