.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

गुरुवार, २२ जून, २०१७

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁
➖➖➖➖➖➖➖➖
​★सरल ऑनलाईन बदली फॉर्म करीता आवश्यक शिक्षक माहिती★​
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿

     ​लवकरच पोर्टल वर शिक्षक संवर्गाची माहिती भरणे,अद्यावत करणे ही कामे सुरू होत आहेत.यावर आधारीतच समोरील जिल्हातर्गत बदली प्रक्रिया पार पडणार आहे...​

​संभाव्य तारीख 23/06/2017 ते 24/06/2017​
   ━━═●✶✹★●★✹✶●═━━
    ​★सरल ऑनलाईन फॉर्म करीता आवश्यकशिक्षक माहिती★​
   ━━═●✶✹★●★✹✶●═━━
​●शिक्षकांचे पूर्ण नाव :​
​●जन्म तारीख:​
​●लिंग:​
​●आधार कार्ड न :​
​●पँन कार्ड न. :​
​●पद :​
​●प्रथम आदेश जा.क्र. व दिनांक :​
​●पंचायत समिती नियुक्ती दिनांक :​
​●शाळा नियुक्ती दिनांक :​
​●चालू मूळ वेतन व ग्रेड पे :​
​●मागील वेतन वाढ दिनांक :​
​●जि.पी.एफ. क्रमांक :​
​●नियुक्तीचा जात प्रवर्ग :​
​●जातीचा दाखला केस नं व दिनांक :​
​●दाखला मिळण्याचे ठिकाण :​
​●दाखला प्रदान करणाऱ्याचे  पद :​
​●जात वैधता केस क्रं व दिनांक :​
​●दाखला मिळण्याचे ठिकाण :​
​●दाखला प्रदान करणाऱ्याचे  पद :​
​●शैक्षणिक पात्रता :​
​●वर्ग , टक्केवारी , पास , श्रेणी , झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.​
​●व्यावसायिक पात्रता :​
​●कोर्स , टक्केवारी , श्रेणी ,पास झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.​
​●चालू सत्रात केलेल्या प्रशिक्षणाचा आढावा :​
​●प्रशिक्षनाचे ठिकाण व एकूण दिवस :​
​●परिवारातील सदस्यांचे पूर्ण नाव, जन्म तारीख , नाते , आधार क्रं.​
​●ओरिजिनल नॉमीनेशन व अल्टरनेटिव्ह नॉमिनेशन करीता नाव व त्यांची टक्केवारी​
​●सदर ऑनलाईन फॉर्म पूर्ण झाल्यावर  ते केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन ला फॉरवर्ड करने व वेरिफाइ करने​
➖➖➖➖➖➖➖➖➖
   ★टिप :~ दिलेली माहिती भरताना स्वतः उपस्थित राहणे. काही  अधिकची माहिती ही आपण फॉर्म ऑनलाईन भरताना वेळेवर सांगू शकाल...
✽≡≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡≡✽
     ─┅━━═▣✧▣═━━┅─

बुधवार, २१ जून, २०१७

​प्रतीक्षा संपली​

शिक्षकांनी शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या व अल्पावधीतच यशस्वीतेचे शिखर गाठणाऱ्या ​समर्थसार्थ​ या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्यासाठी आणले आहे
​अगदी मोफत​

​पाठ टाचण इयत्ता १ ली ते ८ वी​

इथे क्लिक करा...

वैशिष्ट्ये---
🖊 दररोज मिळणार त्या तारखेचे टाचण

🖊इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकत्र

🖊मराठी व सेमी इंग्रजी दोन्ही माध्यमे

🖊तज्ज्ञांच्या मदतीने निर्मिती

🖊 अत्यल्प इंटरनेट वापरणार म्हणजे  एका मेसेज एवढे नेट एका दिवसासाठी वापरणार (वर्षभराचा खर्च साधारणतः १० रुपये फक्त ... नाहीतर आपण मेसेज साठी खूप इंटरनेट घालवतोच ना?)

🖊Java या उच्च दर्जाच्या programming language मध्ये निर्मिती (हे app खरंच पेव फुटलेल्या इतर app सारखे नाही)

🖊 ​पूर्णपणे मोफत​

इथे क्लिक करून डाउनलोड करा👇🏻

आम्हाला अभिमान आहे आम्ही शिक्षण क्षेत्रासाठी तळमळीने काम करत आहोत

कोणत्याही मदतीसाठी 👇🏻

आम्हाला आशा आहे आपल्या मित्र - मैत्रिणींना हा मेसेज पाठवून आपण नक्की आमच्या कार्याला प्रोत्साहन द्याल.

मंगळवार, १३ जून, २०१७

आंतरजिल्हा बदली याद्या सर्व जिल्हा परिषद

आंतरजिल्हा बदली याद्या सर्व जिल्हा परिषद
या ठिकाणी सर्व शिक्षकबांधवासाठी सोईसाठी सर्व जिल्ह्यातील आंतरजिल्हा शिक्षकांच्या याद्या एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. आपला जिल्हा निवडा व याद्या डाऊनलोड करून घ्या .
अहमदनगर           
कोल्हापूर 
गोंदिया
जालना
नंदुरबार
नागपूर 
पुणे
यवतमाळ 
वर्धा 
सांगली
सातारा
सोलापूर

रविवार, ४ जून, २०१७

http://ycmoubed2017.mhpravesh.in/StaticPages/frmLoginPage.aspx


👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
​वरील लिंकवर फॉर्म भरणे​
     
      ✍🏿*बी .एड अ‍ॅडमिशन*

सर्व शिक्षक बांधव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे बी .एड. अभ्यासक्रम प्रवेश फॉर्म भरणे २४ मे पासून सुरु होत असून १५ जुन अंतिम तारीख आहे
    ही प्रवेश प्रक्रिया आपली सेवा आपल्या पदव्या यांच्या गुणावरून मेरीट लिस्ट जिल्हानिहाय लावतात
  आपण ज्या जिल्ह्यात नोकरी करतो त्याच जिल्ह्यात फॉर्म भरावा
  गुणदान खालील प्रमाणे करतात
१ ) आपली सेवा जेवढी वर्ष झाली (शिक्षण सेवक कालावधी पकडून ) असेल त्या प्रत्येक वर्षाला १ गुण उदा .१० वर्ष सेवा असेल तर १० गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
२ ) बी .ए.
    विशेष गुणवत्ता ओ श्रेणी -६ गुण
   प्रथम श्रेणी -५ गुण
    द्वितीय श्रेणी -४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
३ ) पदव्युत्तर पदवी एम ए .
    प्रथम श्रेणी- ५ गुण
    द्वितीय श्रेणी -४ गुण
    तृतीय श्रेणी -3 गुण
➖➖➖➖➖➖➖
४ ) एक वर्षाचा डिप्लोमा [D.S.M]
    प्रथम श्रेणी / ओ श्रेणी -५ गुण
  द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -३ गुण
➖➖➖➖➖➖➖
५ ) ६ महिन्याचा डिप्लोमा
     फक्त एकाच अभ्यासक्रमाला २ गुण
➖➖➖➖➖➖➖
६ ) बोनस गुण
जर य . च. म . मु .वि. नाशिक विद्यापीठातुन खालील अभ्यासक्रम केले असेल तरच गुण मिळतात
D. S. m. -३ गुण
बी .ए. -४ गुण
एम ए - ५ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
७ ) प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी घेतली असेल तर प्रत्येक वर्षाला १ गुण म्हणजे प्रा .प. घेऊन ४ वर्ष झाले असतील तर ४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
८ ) नॉन क्रिमिलेयर सर्टीफिकेट आवश्यक आहे

अनेक वेळा आपल्याला माहीत नसल्यामळे व चूकीचा फॉर्म भरल्यामूळे आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही

 ​➡सर्व शिक्षक बांधव ज्यांना बी .एड. करायचे आहे  त्यांना फॉर्म भरण्यासाठी वरिल माहिती उपयोगी आहे.​
______________________
      ​🙏🏼धन्यवाद🙏🏼​
🌲🌷 ​ 🌷🌲
______________________