.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

सोफ्टवेअर चा खजिना

नमस्कार शिक्षक मित्रांनो !

आज मी तुमच्या साठी सोफ्टवेअर चा खजिना एकत्रित करून आणला आहे !
प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये  डाउनलोड करून ठेवा  IMP आहेत कधी न कधी कामी येतील !
प्रत्येक सोफ्टवेअर चा आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण हेच काम जर आपण हाताने केल्यास बराच वेळ आही मेहनत घ्यावी लागेल परतू या EXCEL सोफ्टवेअर मुले हे दोन्ही वाचेल !


या FILES मी तयार केलेल्या नाहीत पण EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !

.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना  स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती. 

प्रत्येक फ़ाईलचे  वेगवेगळ्या शिक्षकांचे एक्सल सॉफ्टवेअर आहेत सर्व डाउनलोड करावेत !

.  . .  .

👇 Share On Whatsapp 👇 





सोफ्टवेअर चे नावंडाउनलोड लिंक डाउनलोड लिंक 
रिझल्ट बनवा एका क्लिक मध्ये Download 1 Download 2 ★ डाउनलोड ★Download 3 Download 4 Download 5◆ डाउनलोड ◆  DownloadDownload 2 Download 3Download 4
पायाभूत श्रेणी काढा एका क्लिक मध्ये★ डाउनलोड ★ Download 1 Download 2Download for Math Download for marathiDownload ★ डाउनलोड ★Download 2
संकलित श्रेणी काढा एका क्लिक मध्येDownload ◆ डाउनलोड ◆Download  डाउनलोड ★
शापोआ(MDM) MID DAY MEAL कँल्कुलेटर Download 1 to 5 Download 6 to 8  ◆ डाउनलोड ◆ Download 1-5 Download NewDownload 5-8Download ★ डाउनलोड ★Download 2
विद्यार्थी हजेरी सोफ्टवेअर (आपोआप Average निघेल )Downloadanimated-click-here-sign-and-button-image-0002!
मुलांची TC, बोनाफईड तयार करा एका क्लिक मध्ये DownloadDownload
Income Tax फाईल बनवा आपोआप Download 1Download 2
पगार डायरी ,स्लीप काढा एका क्लिक वरDownload 1 Download 2 Download 3Download Download 2
डिजिटल स्कूल सोफ्टवेअर Download
विद्यार्थी ID तयार करणे शिका एका क्लिक कराDownloadanimated-download-sign-and-icon-image-0008!
आपले इन्क्रिमेंट काढण्याचे शिका DownloadT
सर्वेक्षण विविध फाईल तयार कराDownloadTable Cell
निवृत्ती डेट काढा एका क्लिक मध्येDownloadTable Cell
शालेय टाईम टेबल बनवा DownloadTable Cell
उपस्थिती भत्ता काढा DownloadTable Cell
AGE कॅल्कुलेटरDownloadTable Cell
DA फरक प्रपत्र तयार करा एका क्लिक मध्येDownloadTable Cell
Excel All  Formulas DownloadTable Cell
महागाई भत्ता काढा आपोआप DownloadTable Cell
animated-download-sign-and-icon-image-0008    animated-click-here-sign-and-button-image-0002.
   animated-click-here-sign-and-button-image-0002.animated-download-sign-and-icon-image-0008

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा